Home / विदर्भ / गडचिरोली / बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात...

विदर्भ    |    गडचिरोली

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनाचे प्रयत्न करणार :- सावे (मंत्री इतर मागास व बहुजन कल्याण

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनाचे प्रयत्न करणार :- सावे (मंत्री इतर मागास व बहुजन कल्याण

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनाचे प्रयत्न करणार :- सावे (मंत्री इतर मागास व बहुजन कल्याण

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

 

  मुंबई:---राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे  राज्यस्तरीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे बोलत असताना बिहार राज्यात  ज्या प्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय  घेण्याचा आला आहे  त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे अशी घोषणा राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई येथील अधिवेशनात  केली. त्याचबरोबर परदेशी शिष्यवृत्ती साठी बाहेर देशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50 वरुन 100 होणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे बिगर व्यावसायिक विद्यार्थ्यांना सुध्दा वस्ती गृहात प्रवेश मिळणार,तसेच वस्ती गृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.  राज्यसरकारकडे ऐकून 31 मागण्यांचे निवेदन मंत्री महोदयांना सादर करण्यात आले असून त्याबाबत एकमुखी ठराव पारित करण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या  रायपूर येथे संपन्न झालेल्या  अधिवेशनात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे सोबतच इतर ठराव मंजूर करावे लागले याचे  श्रेय राष्ट्रीय ओबीसी महासंघाला जाते असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनरावजी. तायवाडे  कर्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रकाश भागरत , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी राज्यमंत्री परिणय फुके,माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवर,आ.किशोर जोरगेवार,माजी आमदार दिगंबर विषे, ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर,समन्वयक अशोकजी जीवतोड, भालचंद्र ठाकरे,आमदार वझाद मिर्झा, शरद वानखेडे, मुकेश नंदन,  प्रा शेषराव येलेकर,गुनेश्र्वर आरीकर , अविनाश लाड,सुभाष घाटे,सुरेंद्र कुमार महिला प्रदेश अध्यक्ष कल्पना मानकर,  ऋषभ राऊत,किसन बोंद्रे,चेतन शिंदे,शाम लेडे,प्रकाश साबळे,उमेश पाटील,प्रकाश पवार,यावेळ  राष्ट्रीय ओबीसी  मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विधानपरिषद चे आमदार सुधाकर अडबाले,  अभिजित   वंजारी, आमदार विधानपरिषद  यांचा सत्कार करण्यात आला, सकाळी 11 वाजता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने  आझाद मैदान येथे  ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी निदर्शने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात  आले, त्यावेळी राज्य भरातुन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी युवा महासंघ ,राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ, महीला महासंघ, विद्यार्थ्यी महासंघ,वकिल महासंघ, किसान महासंघ उपस्थित होते, अधिवेशनाचे  प्रास्ताविक एकनाथ  तारमले, सूत्रसंचालन मनोहर मडके, आभार अमर राऊत यांनी केले .

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...