वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
मुंबई:-दिनांक 15 मार्च 2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. सभेला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, विरोधी पक्ष नेते आ. अजित पवार, माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील, आ. आदित्य ठाकरे, शेकाप चे आ. भाई जयंत पाटीलसह महाविकास आघाडीचे माजी मंत्री, आजी माजी आमदार खासदार, प्रमुख नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते. या सभेला *गडचिरोली जिल्ह्यातून काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान,* राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवीभाऊ वासेकर, राष्ट्रवादीचे जेष्ठनेते प्रकाश ताकसांडे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पोतदार, जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल, जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख, शिवसेना महिला नेत्या छायाताई कुंभारे व गोंदिया चे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोडसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात विभाग व जिल्हानिहाय महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा आयोजित करण्याचे ठरले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...