Home / विदर्भ / गडचिरोली / समाजसेवक आशिष भाऊ गावंडे...

विदर्भ    |    गडचिरोली

समाजसेवक आशिष भाऊ गावंडे व कर्तव्यनिष्ठ ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

समाजसेवक आशिष भाऊ गावंडे व कर्तव्यनिष्ठ ठाणेदार आधारसिंग सोनोने  यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

समाजसेवक आशिष भाऊ गावंडे व कर्तव्यनिष्ठ ठाणेदार आधारसिंग सोनोने  यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

कारंजा (लाड): सविस्तर वृत्त असे की , दिनांक १५.०३.२०२३ रोजी पोहा वेश मोठे राम मंदिर जवळ डॉक्टर संपट यांच्या दवाखान्याच्या समोर दुपारी एक वाजता पासून एक व्यक्ती  पडलेला होता येता जाताना अनेक लोकांनी त्याला पाहाले. पण कोणीही त्याच्या जवळ जाण्यास तत्परता दाखवली नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की तो दारू पिऊन झोपलेला असेल. पण नेहमी समाजकार्यासाठी तत्पर असणारे श्रीराम व्यायाम शाळा परिसरातील  समाज कार्यासाठी धावणारे  व्यक्तिमत्व आशिष  गावंडे हे जेवण करण्यासाठी आपल्या घरी आल्यानंतर त्यांना तो व्यक्ती पडलेल्या अवस्थेत  दिसला त्याच्या आजूबाजूला मुंगी आणि माशांनी गंगोळा केलेला दिसला. लगेच त्यांनी ही बाब कारंजाचे कार्यतत्पर  दबंग ठाणेदार आधार सिंग सोनोने यांच्या  निर्देशनास आणून दिली . त्यांनी तात्काळ तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे मिथुन सोनोने यांना माहिती दिली व कर्तव्यनिष्ठ  पीएसआय दिनकर राठोड यांना  संबंधित माहिती दिली. व स्वतः ठाणेदार आधारसिंग   सोनोने साहेब घटनास्थळी दाखल झाले. नेहमी रुग्णासाठीधावून जाणारे नवनिर्माण रुग्णवाहिकेचे संचालक अनुप भाऊ ठाकरे  यांनी आपले रुग्णवाहिका विनोद भाऊ खोंड यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. तात्काळ त्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृतक  घोषित केले. त्याचे नाव देवेंद्र चौधरी  वय ४२ राहणार राजपुरा , कारंजा  त्याच्या  नातेवाईकाचा शोध लोकप्रिय माजी नगरसेवक अमोल भाऊ अघम यांनी तात्काळ त्याच्या वणी येथे राहणाऱ्या भावाला संपर्क केला. घटनेबद्दल संपूर्ण माहिती सांगितली. तात्काळ त्यांचे नातेवाईक उपजिल्हा रुग्णालय ते दाखल झाले पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन चे ते पीएसआय दिनकर राठोड सर व कर्मचारी करत आहेत.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...