Home / विदर्भ / गडचिरोली / आयटीआय चौकातील गोंडीयन...

विदर्भ    |    गडचिरोली

आयटीआय चौकातील गोंडीयन सल्ला गांगरा दैवतांची जागा हडपण्याचा प्रयत्न.

आयटीआय चौकातील गोंडीयन सल्ला गांगरा दैवतांची जागा हडपण्याचा प्रयत्न.

आयटीआय चौकातील गोंडीयन सल्ला गांगरा दैवतांची जागा हडपण्याचा प्रयत्न.

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:--चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौकाजवळील जागेवर गोंडीयन समाजाचे सल्ला गांगरा हे आदिवासी चे दैवत असुन गेल्या १८- २० वर्षापासून त्या ठिकाणी गोंडवाना गोटुल समिती. र. क्र. महा. २७ / २०१2  गडचिरोली नुसार त्या जागेवर सल्ला गांगरा , विर बाबुराव सडमाके जयंती , राणी लक्ष्मीबाई जयंती आदी गोंडीयन समाजाचे अनेक धार्मीक कार्यक्रम घेतल्या जातात. दि . १२ मार्च 2023ला शहिद विर बाबुराव सडमाके जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर नगर परिषद गडचिरोली च्या सि . ओ . ने नोटिस देवून सदर जागेवरील आदिवासीचे दैवत हटवा असे नोटिस बजावले. वास्तविक सदर जागा हि नझुलंची असुन कोणाच्या मालकीची नाही. तसी सहानिसा न करता नगर परिषदेच्या सि. ओ .ने . आदिवासी बांधवांना विनाकारण त्रास देणे सुरु केले आहे.सदर जागेवर कुणाचीही तक्रार नसतांना व आदिवासी बांधव सदर जागेवर गेल्या २० वर्षांपासून आदिवासी दैवताची पुजा-पाठ व विविध कार्यक्रम घेत असनांना आदिवासी बांधवाना विनाकारण त्रास देणे सुरु केल्यामुळे आदिवासीं बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी सदर जागेबाबत कुणीही त्रास देवू नये व आदिवासी बांधवांना सदर जागेवर आपल्या दैवताचे कार्यक्रम करू घ्यावे. आदिवासी बांधवा ना आपल्या दैवताची पुजा करण्यासाठी इतरत्र जागा नाही . सदर जागा हि एकमेव जागा आहे  तेव्हा त्या जागे वर आदिवासी बांधवाना कार्यक्रम करू घ्यावे अश्या प्रकारचे निवेदन शासनाला आदिवासी गोटुल सामितीच्या बैठकीत ठराव घेवून शासनाला निवेदन पाठविण्यात आले. सदर बैठकीला सुरेज किरंगे  वंसत पेंदराम. सेवा . पो . नि . बारीकराव मडावी  सेवा . नि . पो. शिवराम कुमरे सेवा नि . पो . निरिक्षक, चरणदास पेंदाम. केशव गेडाम , चंदु कुळमेथे , कुणाल कोवे हरिभाऊ मडावी. विष्णुदास कुमरे वर्षा पेड्राम' माया कोटनाके  उदय नरोटे . विठोबा मडावी , मालती पुडो  कुसुम वाळवे , सुनिता तलांडी प्रतिभा कुमरे  संगिता टेकाम ' सुनंदा गेडाम , आदी सहीत बहुसंख्य आदिवासी महिला व बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...