वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-अँड . सि. एम. जनबंधू रा. कुरखेडा व सोनुजी साखरे रा. शिवणी ( वैरागड ) यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली च्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर याच्या आदेशान्वये अँड. जनबंधू व सोनु साखरे यांची गडचिरोली जिल्हा पिरिपा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. तश्या प्रकारचे नियुक्ती पत्र अँड. सि. एम . जनबंधू व सोनुजी साखरे यांना पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी त्यांना दिले व अँड. जनबंधू कुरखेडा _ कोरची क्षेत्र तर सोनु साखरे गडचिरोली विधान सभा क्षेत्रासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांचा निवडी बदल पिरिपाचे मारोती भैसारे, रोशन उके , जिवन मेश्राम, प्रमोद सरदारे , अनिल बाबोळे , मोरेश्वर राऊत मानिक डोंगरे , श्रावण बारसागडे , सुंदरदास उंदिर वाडे. डॉ. गलबले अँड. निमगडे , अँड. ढेभुर्णे.दयाराम खोबागडे अनमोल कन्हाडे , मोहन मेश्राम , रमेश जोगी ,डोंगर हरिदास सहारे , अशोक शामकुळे , जगदिश रामटेके , नाजुक भैसारे बंडु कुळवे , मारोती उराडे , अनमोल डोंगरे प्रमोद भैसारे , केदारनाथ रामटेके आदीनी अभिनंदन केले तर अँड. जनबंधु व सोनु साखरे यांनी पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे , पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर यांचे अभिनंदन केले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...