Home / विदर्भ / गडचिरोली / सर्वसामान्य जनतेला...

विदर्भ    |    गडचिरोली

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पिरीपाच्या" गावभेट- वस्ती भेट "अभियानास प्रारंभ

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी    पिरीपाच्या

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी

 

पिरीपाच्या" गावभेट- वस्ती भेट "अभियानास प्रारंभ

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-ग्रामीण तथा शहरी भागातील सामाजिक दृष्ट्या सर्व समाज घटकातील समस्याग्रस्त सर्वसामान्य जनतेला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी लॉन्गमार्च प्रणेते माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी द्वारा अमरावती जिल्ह्यात गाव भेट --वस्ती भेट अभियान सुरू करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी अभियानाचा प्रारंभ करताना केले आहे.

चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वात दिनांक 14 मार्च 2023 मंगळवार रोजी सायंकाळी 6.00वाजता .

जेवड नगर वस्तीतील ध्यान साधना केंद्रामध्ये

अभिनव समाजपयोगी ठरणाऱ्या गाव भेट -वस्ती भेट अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

दिनांक 14 मार्च 14 एप्रिल, भीमजयंती पर्यंत एक महिना चालणाऱ्या अभियानाला प्रारंभ करताना ध्यान साधना केंद्रातील तथागत बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे समोर चरणदास इंगोले यांच्या हस्ते मेणबत्ती  प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोवर्धनजी हरडे ज्येष्ठ समाजसेवक जानरावजी वाटाणे ,प्रल्हाद दामोदरे ,यांच्या हस्ते तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट देऊन अभियानाचे नेते चरणदास इंगोले यांचा सत्कार करून त्यांना उपस्थित समाजबांधवांनी आपल्या मनोगतातून अभियानास शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोवर्धन हरडे, जानराव वाटाणे, प्रल्हाद दामोदरे, कैलास सोनोने, दामोदर ढेंबरे विमलबाई गवई, इंदुबाई डवरे,  वनिताबाई लांजेवार ,गयाबाई तायडे , यांचेसह अन्य समाज बांधवांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...