वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारीच्या संघाच्या वतीने 13 ते 18 मार्च दरम्यान काडीपट्टी बांधून आंदोलन देण्यात आला . हे आंदोलन महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ३५८तालुक्यात होणार आहे. सरकारने जुनी पेन्शन लागू करावे .डीसीपीएस पद्धती बंद करावे. सरकारने जुने कामगार कायदे लागू करावे .नवीन शैक्षणिक धोरण बंद करावे .नवीन कामगार कायदे रद्द करावे कारण हे कामगार कायदे कामगार आणि श्रमिकांचे शोषण करणारे आहेत . सरकारने खाजगीकरण थांबवावे. ठेकेदारी पद्धतीने नोकर भरती बंद करावी . जेवढ्या जगा रिक्त आहेत त्या सर्व भरून काढावे. महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारने शाळा , महाविद्यालय , विद्यापीठे यांना अनुदान द्यावे. शिक्षणावरील फी कमी करावी .शाळा महाविद्यालयाचे खाजगीकरण थांबवावे .अनुसूचित जाती ,जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या लाभ करून द्यावे . ससून वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील डॉक्टर विनायक काळे यांच्यावरील अन्याय दूर करावे. अशा विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला.
निवेदन देते वेळी प्राध्यापक अशोक वंजारी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ , भोजराज कानेकर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बामसेफ , पुंडलिक शेंडे जिल्हाध्यक्ष बामसेफ ,शांतीलाल लाडे , यज्ञराज जनबंधू, आनंद अलोणे ,जनार्दन ताकसांडे राज्य कार्यकारी सदस्य प्रमोद राऊत सचिव, दुर्गा शस्त्रकार , जयश्री राऊत, रेखा धकाते ,सुमन ठवरे ,माया उईके , पल्लवी बनसोड ,रेखा पिल्लारे ,जोशना उईके ,सुमित्रा आत्राम ,बबीता आत्राम उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...