वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २००५ नंतर नोकरीवर लागलेल्या सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बंद केल्या त्यामुळे कर्मचारी संतापले व तब्बल 46 वर्षानंतर असे घडले होते. त्याच धर्तीवर आता सर्व खात्यातील कर्मचारी एकवटले आणि संप पुकारला. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी .. कॉट्राक्ट्री बेस वर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करावे . केंद्राप्रमाणे सर्व भत्ते देण्यात यावेत . आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा कामाचा लाभ मिळावा. आदी मागण्यासाठी प्रत्येक कार्यालयीन कर्मचारी संपावर गेले त्यामुळे त्या . त्या खात्यातील प्रमुखांना सर्व कारभार सांभाळावा लागत असुन कामाचा बोजा वाढला आहे. आज दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर कर्मचारी पाखराप्रमाणे आपापल्या न्याय - मागण्या . हक्कासाठी टाहो फोडत होते . तर कार्यालये ओसाड पडली होती. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या कडे शाननाने लक्ष घ्यावे व त्याच्या मागण्या त्वरीत सोडवाव्या अशी मागणी कांग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. संपाचा फटका पानटेले , छोटे दुकानदार , चायटपरी वाल्याना बसला. शेजारच्या तिन राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे मग महाराष्ट्रात का नाही अशा सवालही कर्मचारी शासनाला विचारत आहेत.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...