वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
कास्ट्राइब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिरोली 14 मार्चच्या संपात सहभागी
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोल
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय शिक्षक तथा कर्मचारी बंधु भागिनींना विनंती करण्यात येत आहे कि नुकतेच कास्ट्राइब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सम्पूर्ण महाराष्ट्रात *दिनांक 24 फेब्रूवारीला सम्पूर्ण महाराष्ट्रात जूनी पेंशन योजना लागू करने व पदोन्नतित आरक्षण ची अंमलबजावणी करने या मुख्य व इतर मागणी करिता सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी मार्फ़त राज्य शासनाला* *लोकशाही की पेशवाई* आन्दोलना अंतर्गत आंदोलन करण्यात आले होते व त्याची दखल सुद्धा ही राज्य शासनानी घेतली आहे. तोच मुद्दा घेवून 14 मार्च ला इतर अनेक संघटनेद्वारे संप पुकारण्यात आले असून त्यातिल *जूनी पेंशन योजना लागू करण्यात यावी* ही मुख्य मागणी आहे. या मागणि विषयी राज्य कार्यकारनिची ऑनलाइन मीटिंग झाली गडचिरोली जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी बंधु भगिनिनी राज्यव्यापी संपात सहभागी व्हावे असे आवाहन *राज्य अतिरिक्त सरचिटनिस राजकुमार घोडेस्वार, महासंघाचे अध्यक्ष गंगाधर मडावी, महासंघाचे सरचिटनिस देवेंद्र डोहने, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चक्रपाणी कन्नाके , सरचिटनिस डाँ.दिवाकर नारनवरे , कार्याध्यक्ष चंदू रामटेके, कोषाध्यक्ष दौलत घोडाम,उपाध्यक्ष सुरेश बांबोळे,राजू उंदिरवाडे, प्रभाकर साखरे, रविंद्र गेडाम,रवी उईके, रविंद्र पटले मानिक रामटेके,प्रमोद उंदिरवाडे, घिसू मडावी, शंकर कावरे, दिपक भैसारे ,दत्ताञय सिडाम ,सिद्धार्थ भैसारे अरूण सिडाम , बबन निमसरकार ,मन्सराम मेश्राम, राहुल खोब्रागडे ,आदिसह विविध पदाधिकारी यानी केले आहे कास्ट्राइब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य गडचिरोल जिल्हा शाखा गडचिरोली
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...