Home / विदर्भ / गडचिरोली / प्रशिद्ध माधवबाग रोग...

विदर्भ    |    गडचिरोली

प्रशिद्ध माधवबाग रोग निदान शिबिर गडचिरोलीत १९ ला.

प्रशिद्ध माधवबाग रोग निदान शिबिर गडचिरोलीत १९ ला.

प्रशिद्ध माधवबाग रोग निदान शिबिर गडचिरोलीत १९ ला.

 

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

 

गडचिरोली:-हदयरोग  ब्लाकेजस. मधुमेह , उच्च रक्तदाब यावर हमखास उपाय भारतातील एकमेव प्रशिद्ध माधवबाग दवाखाना ' चंद्रपूर तर्फे रोगनिदान शिबिर व डॉ. सरबरे यांचे योग्य मार्गदर्शन दि. १९ मार्च रविवार २०२३ दुपारी १२ वाजता पत्रकार भवन , धानोरा रोड. गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. हदयरोग ' मधुमेह, उच्चरक्तदाब , थायरॉईड ' आदी रोगावर हमखास ईलाज व उपाय. ज्यांना या आजारा पासुन , त्रासापासून मुक्त व्हायचे असेल तसेच ज्या रुग्णांना डॉक्टरांनी अॅजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला असेल अश्या रुग्णांनी या शिबिरात आपली निःशुल्क नोंदणी करावी. ब्लोकेजस वाले लाखो रुग्ण माधवबाग च्या उपचाराने बरे झालेत. तरी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माधव बाग हॉस्पिटलचे सामाजीक आरोग्य अधिकारी संजय ठेकाडे  चंद्रपूर व याच दवाखाण्यात अनुभव घेत असलेले रुग्ण व सामाजीक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर , गडचिरोली यांनी केलेले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...