Home / विदर्भ / गडचिरोली / प्र. पो. निरिक्षक गोडसे...

विदर्भ    |    गडचिरोली

प्र. पो. निरिक्षक गोडसे यांचेवर चौकशीचे आदेश. अँड. विनय बांबोळे यांचे सर्वत्र कौतुक

प्र. पो. निरिक्षक गोडसे यांचेवर चौकशीचे आदेश.    अँड. विनय बांबोळे यांचे सर्वत्र कौतुक

प्र. पो. निरिक्षक गोडसे यांचेवर चौकशीचे आदेश.

 

अँड. विनय बांबोळे यांचे सर्वत्र कौतुक

 

✍️मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली

 

 

गडचिरोली:--उप पोलीस स्टेशन पोटेगांव चे प्रभारी पोलीस निरिक्षक यांचे विरोधात आदिवासी महिलेनी न्यायालय गडचिरोली यांचेकडे तक्रारीची दाद मागली असता न्यायालयाने प्र. पो. निरिक्षक गोंडसे यांच्या चौकशीचे आदेश काढले. सदर घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली. गोडसे यांनी पाटेगांव च्या एका आदिवासी महिलेला व तिच्या नवऱ्याला तुम्ही दारू विकता म्हणुन पोलीस स्टेशनला बोलावीले. व कागदपत्रावर सही करा असे फर्माविले . वास्तविक त्यांची दारुहीं पकडली नव्हती व सदर महिला दारूचा धंदाही करीत नव्हती त्यामुळे तिने सही करण्यास नकार दिला. तेव्हा पोलीसांनी आपल्या खाकी वर्दीचा धाक दाखवून त्या दोघांनाही बेद्दम मारहान केली व त्यांना सांयकाळ पर्यत डांबुन

ठेवले. सदर आदिवासी अन्यायग्रस्त महिलेनी मारहान व विनयभंगाची तक्रार त्याच पोलिस स्टेशनला दिली असता तक्रार घेतली नाही. तेव्हा तिने गडचिरोली पोलीस स्टेशन गाठले परंतु तिथेही तिची तक्रार धुडकावून लावती व नेहमीप्रमाणे N. c ' म्यॉटर दिले. त्यामुळे तिचा नाईलाज झाला. शेवटी ती शेड्युल कास्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अँड विनय बांबोळे यांचेकडे आपबिती सांगीतली असता. सदर केस गडचिरोली न्यायालयात दाद मागण्यासाठी दि. १० / २ / २० 22 ला सादर केली असता न्यायालयाने पो. निरिक्षक गोडसे यांच्या चौकशीचे आदेश दिलेत. सदर घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. कारण पो. निरिक्षकावर अश्या प्रकारचा चौकशी आदेश जिल्ह्यात पहिलीच घटना होय. अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी चा प्रकार गडचिरोली पोलीस स्टेशनकडूनही घडत असतात अशी अनेक तक्रार कर्त्याची ओरड आहे. याकडे गडचिरोली ठाणेदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. एका आदिवासी महिलेला अँड. विनय बांबोळे यांनी काहीका असेना न्याय मिळवून दिल्या बाबत त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...