वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
*
अशोक वाटीका कडुन गौरक्षण रोड वर जाताना वाटेत हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी बांधकाम विभाग महानगरपालिका अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला,तसेच प्रा संजय खडसे साहेब निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे नुकताच नेहरु पार्क चौकातून घराकडे दुचाकीने जाणाऱ्या आई व मुलीला भरधाव कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला व तिची आई गंभीर जखमी झाली असून तिला खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते परंतु त्या महिलेचाही मृत्यू झाला म्हणून भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाला आळा बसावा म्हणून या हुतात्मा चौकात चारही बाजूने गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा आम्ही बांधकाम विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करू याची नोंद घ्यावी लवकरात लवकर हे गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे गेले असता तो रस्ता महानगरपालिका कडे आहे म्हणून उमेश सुरेशराव इंगळे यांनी उपायुक्त बांधकाम विभाग महानगरपालिका अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...