Home / विदर्भ / गडचिरोली / झिंगानूर - कंडीपहाडी...

विदर्भ    |    गडचिरोली

झिंगानूर - कंडीपहाडी पुलाची दुदैशा सार्वजनिक बांधकाम विभाग चे दुर्लक्ष

झिंगानूर - कंडीपहाडी पुलाची दुदैशा सार्वजनिक बांधकाम विभाग चे दुर्लक्ष

झिंगानूर - कंडीपहाडी पुलाची दुदैशा सार्वजनिक बांधकाम विभाग चे दुर्लक्ष

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

 

गडचिरोली;-- येथून मुख्य रस्ता 25, किलोमीटर आहे,  अहेरी व सिरोंचा, जाणाऱ्या येणारे रस्तेला जोडले आहे,

झिंगानूर पासुन रोमपली पऱ्यांत 25, किलोमीटर अंतर असुन या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर 40, ते. 45, वर्षे पुर्वी रापट्या म्हणून बांधकाम केली आहे, असुन   रापट्या पुर्णपणे जीरणा झाले आहे, परंतु सर्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत, हा रस्ता मुख्य रादारी असुनही यारस्तेच्या नाल्यावर पुलांची बांधकाम करण्यासाठी शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत, कराण आदिवासी भागातील रस्त्यावर फुलांची बांधकाम व रस्ते बांधकाम करणे व पाणी पुरवठा करणे, मोबाईल कव्हरेज उपलब्ध नाही, बँकेच्या सेवा उपलब्ध नाही,  शिक्षणाची सोय 11,वी 12, वी चा सोय उपलब्ध नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या संख्या पुर्णपणे भरलेले नाही, शाळेत शिक्षक कमी आहे, विध्यार्थींना व विध्यार्थेंना पुर्णपणे शिक्षण मिळत नाही, म्हणून नोकरी मधून वंचित राहावे लागते, आदिवासी भागातील विध्यार्थींना व विध्यार्थेंना काही सब्जेक्टमध्ये वंचित राहावे लागत आहे, गोरगरीब शेतकऱ्यांना शेतातील पाण्याची सिंचना बोअरवेल व बोअरिंग उपलब्ध करून देण्यात येणार नाही, महाविद्यालय सोय उपलब्ध नाही, झिंगानूर पासून तालुका ठिकाणी 65, किलोमीटर अंतर आहेत, हा एकच मार्ग असल्याने आजारी पडलेले प्रेसेंट ला व  डिलिव्हरी व पशुद्धी साठी रेफार इतर आजारी व बिमारी अचानक आलेल्या आजारी पडले प्रेशेंटला बहेर ठिकाणी हलवले तालुका ठिकाणी व जिल्हा ठिकाणी इतर ठिकाणी, हलविले तर पाऊसाळ्यात नाल्यांत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतो आणि रस्त्यावर मोठमोठ्या खड्डे आहेत, रस्तेवरच जीव गमवावे लागत आहे, आतापर्यंत अनेक जीव घेलेले आहेत, परंतु कोणत्याही सर्वाजनिक विभागाचे मुख्य अधिकारी आदिवासी भागातील क्षेत्रातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी, शासकीय अधिकारी साहेबा पऱ्यांत पोचविणारा व आदिवासी भागातील विकासासाठी लाडघेणार व्यक्ती, समाजसेवक तथा लोकसेवक, मा रामचंद्र एल कुमरी प्रतिएक गावात भेट देऊन व ग्रामीण भागातील समस्या जानुन घेणारा व पाहाणी करणारा व्यक्ती रामचंद्र कुमरी वृत्तपत्र प्रकाशित करण्यासाठी सबंधित शासकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना माहिती पोहोविणे साठी भेटी देऊन घेऊन समास्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा,  रामचंद्र कुमरी आहे,

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...