वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
मुडझा येथील शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-गडचिरोली तालुक्यातील ७ कि.मी. अंतरावरील मुड्झा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिंपळाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मुडझा येथील मधुकर सिताराम सोनुले वय ६ 2 वर्ष यांनी दि . ७ मार्च दुपारी १ . o ०वाजता रंगपंचमीच्या दिवशी तो आपल्या शैतात गेला व आत्महत्या केली . सनाचा दिवश असल्यामुळे दिवशभर शेताकडे कुणीही गेले नाही. घरच्या लोकांना वाटते की रंगपंचमी असल्यामुळे तो गावातच . असले परंतु तो शेतामधे जावून आपली जिवन यात्रा संपविली. शोधा _ शोध केल्यानंतर शेतामध्ये सदर प्रकार उघडकीस आला. कर्तव्यदक्ष पोलिस पाटिल मेश्राम मॅडम हिने लगेच गडचिरोली पोलिस स्टेशनला माहिती दिली असता , गडचिरोली पोलिस स्टेशनचे मुडझा बिट चे जमादार म्हरसकोल्हे घटना गाठू नपंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले. पोलीसाचे अधिक तपास सुरु असुन . मधुकर याला ४ एकर शेती होती दोन वर्षाचा नापिकीमुळे कर्जाच्या बोजापाही मधुकर ने आलहत्या केली असी गावात चर्चा होती. मधुकर यांचे मागे पत्नी ' एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांचा अकस्मीत निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...