वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
वासाळा दिक्षाभुमीत साकारत आहे भव्य बुद्धविहार.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-आरमोरी तालुक्यातील मोठे गावं वासाळा येथील दिक्षाभुमीत भव्य असे बुद्धविहार साकारत आहे. महत्वाची बाब म्हणजे गगण मलीक यांनी दानात दिलेली ६ फुटाची बुद्ध मुर्ती बौद्ध समाज मंडळातील बौद्ध बांधवानी आणली. दिक्षाभूमी च्या भो वती १० लाखाचे वाल कंपाऊंड तयार झाले व आता बुद्ध विहाराचे बांधकाम प्रगती पथावर आहे. हे सर्व काम अवघ्या दोन महिन्यात साकारले जात असुन येत्या १४ एप्रिल ते बुद्ध जयंती पर्यंत भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे. बौध्द समाज मंडळ ' वासाळा चे अध्यक्ष तानुजी मेश्राम सचिव भाऊराव रामटेके तसेच प्रा . मुनिश्वर बोरकर. टि . एम. खोब्रागडे. अशोक श्यामकुळे ,नामदेव मेश्राम तसेच बौद्ध बांधव वासाळाआदी व्यक्ती चे अथक परिश्रम सुरु असुन दान करणारे व्यक्ती सुद्धा दान करीत आहेत. यात प्रा . मुनिश्वर बोरकर ५५ हजार , भाग्यवान खोबरागडे ५ १ हजार ' प्राचार्य मदन मेश्राम ५ १ हजार ' शालीनी गेडाम ५१ हजार ' प्राचार्य प्रकाश मेश्राम ५१ हजार .योगेश शेन्डे . ५१ हजार. रविद्र जनवार ५१ हजार . अँड. राम मेश्राम ११ हजार मनोज मेश्राम २१ हजार प्रा नोमेश मेश्राम २१ हजार जिबकाटे २१ हजार भाग्यवान टेकाम माजी जि . प . सदस्य . २१ हजार प्रा. पार्टाकस शेन्डे २१ हजार ' माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी २१ हजार ११ हजार गुणवंत शेन्डे १५ हजार दान करणारे गावातील कर्मचारी व इतरांच्या सहकार्याने बुद्ध विहार साकार होत आहे. दान करणार्यानी कार्यक्रम होइपर्यत सहकार्य करावे अशी विनंती सामाजीक कार्यकर्ते प्रा . मुनिश्वर बोरकर वासाळा यांनी केलेले आहे .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...