Home / विदर्भ / गडचिरोली / माझ्या खासदारकीत चिमुर...

विदर्भ    |    गडचिरोली

माझ्या खासदारकीत चिमुर क्षेत्रातील विकास कामे झालीत खासदारअशोक नेते.

माझ्या खासदारकीत चिमुर क्षेत्रातील विकास कामे झालीत खासदारअशोक नेते.

माझ्या खासदारकीत चिमुर क्षेत्रातील विकास कामे झालीत खासदारअशोक नेते.

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचिरोली:-आमचे नेते पंतप्रधान मोदी साहेबामुळे मी चिमुर क्षेत्रातील बरेच विकासाची कामे केलीत व पुढे करत राहील. क्षेत्रात वडसा _ गडचिरोली रेल्वे लाईन चे काम लवकरच सुरु होणार आहेत. जमीनीचे अदिग्रहन सुरु आहे. छत्तीसगड ते गडाचेरोली रेल्वे लाईन ची मंजुरी मिळाली. सुरजागड लोह प्रकल्पात जिल्हयातील बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहीजे. जिल्ह्यात च प्रकाल्प झाला पाहीजे. अशा माझा प्रयत्न सुरु आहे ' कोटगल बॅरेज तयार होत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल. विकासाचे अनेक कामे होत आहेत.  आपण दहा वर्ष खासदार आहात तरी अजुनही आपण मंत्री बनले नाहीत. शेवटी पक्षश्रेष्ठी. सुरजागड प्रकल्पाबाबत अनेक तर्कवितर्क ऐकावयास मिळतात. महाराष्ट व देशात आमची सत्ता आहे. सर्व काही बरोबर होईल. २०२४ मधे बिजेपीची सत्ता येईल काय ? की २०० पर्यत जाईल. मोदी साहेब , अमित शहा व इतर बिजेपीचे नेते आहेत. देशात फार मोठे बदल होत आहे. शेतकरी ,मजुर. नोकरदार अगदी खुष आहेत. त्यामुळे २०२४ काय पूढेही आमचीच सत्ता राहील. विरोधक काहीही बोलले तरी चालेल , आता तर विरोधकच नाहीत. बरेच आमच्या पक्षाचा दुप्पटा बांधत आहेत. यावरून लक्षात येइल. शेवटचा प्रश्न चिमुर क्षेतातील जनतेला काय सांगाल. चिमुर क्षेत्रातील जनता भाजपच्या सरकारमुळे खुष आहेत. गरीबांना घरे , राशन फुकट , शेतकऱ्यांचे कर्ज माफ. देशाचा विकास. पत्रकार परिषदेला भाजपाचेआदिवासी नेते गेडाम. भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या रेखाताई डोळस आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...