वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अवैध रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर सापडला पवनी पोलिसांची कारवाई.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
गडचिरोली:-पवनी तालुका अंतर्गत धानोरी आमराई जवळ रेती भरलेला बिना नंबरचा ट्रॅक्टर पवनी पोलिसांचे गस्त सुरु असताना सापडला ट्रॉक्टर चालक प्रविण तानाजी मंडपे वय ३५ राहणार शिंदी सावरला यांची पोलिसांनी झडती घेतली असता ५ लाख 33 हजाराचा अवैध रेतीचा माल सापडला. सुमित्रा साखरकर उप निरीक्षक उपनिरिक्षक निसवाडे पोलिस स्टेशन पवनी यांनी कारवाई करून कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. शासनाचा रेतीघाट परवाना नसतांना वैनगंगा नदि पात्रातून अवैध रेती तस्करी करून रेतीची साठवणूक करणाऱ्यावर अधिक चाप बसला. गडचिरोली जिल्ह्यात कुरुड कोंढारा तसेच पुराडा मालेवाडा रोड वरील रस्त्याच्या कामावर अवैध रेती वापरली जात आहे . परंतु संबधित तहसिलदार व पोलिसांची कारवाई शुन्य आहे . एवढेच नव्हे तर राखी - गुरवळा नदि घाटावरून पहाटेच्या सुमारास दररोज दोन चार ट्रॉक्टरी ने अवैध रेती नेत आहेत. तहसिलदार महेंद्र गणविर यांना सांगुनही जाणून बुजुन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तेरी भी चुप' मेरी भी असे तहसिलदार गणविर याचे काम सुरु आहे . याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...