वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
४० लाखाची कारवाले बनले चिंधी चोर
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-४० लाखाच्या गाडीने फिरणारे व्यवसायाने बिल्डर असलेला तर दुसरा नोकरीवर ' शहरातून फिरत असतांना रात्रौ च्या वेळेस त्यांना शहरात शुशोभित म्हणून लावलेल्या रस्त्याच्या बाजुच्या कुंडया व तेथील शुशोभित झाडे , फुले पाहुण या दोन महाशयाचा मोह आवरला नाही. त्यांनी आपापल्या गाड्या रस्त्याच्या कडेला ठेवून चक्क त्यांनी चिंधी चोरा सारखे कुंड्या व झाडे गाडीच्या डिकीत टाकले. सदर कृत्य करताना एका व्यक्तीने ते दृश्य आपल्या कॉमेरात टिपले व त्यांनी व्हायरस करतांच त्या दोघांचा भांडाफोड झाला . दिल्लीत G - २० सम्मेलन होते. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्याचा दुर्तफा कुंड्या व कुंडीत शुशोभित झाडे लावली होती. मनमोहन हा गुरुग्राम गांधीनगर परिस रात राहणारा व्यवसायाने प्रापर्टी डिलर आहे .तर नबाब सिंह हा त्याचा साथीदार हे दोघेही आपापल्या गाडीने दिलीत फिरतांना सदर कार्यक्रमाच्या रोडने गाडी चालवित असताना त्यांना कुंड्या दिसल्या . कुंड्या व कुंडयातील शुशोभित झाडे पाहुण त्याचे मन चोरी केला बिगर आवरले नाही . कार्यक्रमही बंद झाला होता. याचा फायदा घेवून त्यांनी सदर कृत्य केले . पण फोटो काढणाऱ्या कडे त्याचे मुळीच लक्ष नव्हते. मोबाईल मधे चित्रीत करणाऱ्या व्यकीने विडिओ शोसल मिडियावर अपलोड केला बघता व्हायरल झाला व सदर दोन्ही महाशय पोलिसांच्या ताब्यात आले. ४० लाखांची कार मनमोहन याच्या पत्नीच्या नावे आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...