वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
पुराडा - येरकड पर्यतचा रस्ता होत आहे निकृष्ठ दर्जाचा.
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-कुरखेडा व धानोरा तालुक्यातील पुराडा - मालेवाडा ते येरकड पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असुन सदर रस्त्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असुन सदर कामात माती मिश्रीत रेती अवैध रेतीचा सरार्स उपयोग केला जात आहे . सदर २० कि . मी . रस्त्याचे काम अमर इन्फॉक्ट कंपणी दुर्गेचे ठेकेदार करीत असुन ठेकेदार कोण आहेत हे विचारले तर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपाच्या आमदाराचे काम आहे असे दिवा जनी सागतात म्हणजे आमदाराचे काम आहे असे सांगीतले की म्हणजे गावकरी व तक्रार कर्त्याना सुद्धा चुप केल्या जातो. सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग क . २ ' गडचिरोली याचे मार्फत असुन त्या कामाची पाहणी संध्या अभियंता चड्डा यांचेकडे असुन सदर कामाकडे त्यांचे दुर्लक्ष दिसत आहे . गावा , गावातुन सि. सी . रोड केल्या जात आहे तर गावाबाहेर डांबरी रोड तयार होत आहे . दादापूर गावाजवळील नाल्यावर पुल तयार होत आहे . त्या पुलाच्या बाधकामात माती मिश्रीत रेती सर्रास वापरल्या जात आहे. सदर काम जर चंद्रपूर जिल्हयातील एका आमदाराचे आहे तर गावकन्यांनी दाद मागायची कुणाला अभियंता चड्डा यांना फोनवरून विचारले तर ते फोन उचलायला तयार नाहीत. संबधित अधिकाऱ्यांनी सदर निकृष्ठ कामाची पाहणी करावी अशी गावकर्यांची मागणी आहे . मागील वर्षी याच रस्त्याचे डामरीकरणाचे काम अमर कॉन्ट्राक्शन कंपणी दुर्गे यांचेकडून झाले होते , एका वर्षातच दुरस्ती रस्ता मोडतान करून नविन रस्ताचे बांधकाम होत आहे हे विशेष
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...