वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-वनविभाग कार्यालय मुरुमगांव अंर्तगत गडचिरोली जिल्हाचे शेवटचे गाव व छत्तीसगढ सिमा लागुन असलेल्या गांगसाटोला, लहान झेलीया मोठा झेलीया या डोंगराळ व पहाडी दाट जंगल असलेल्या भागात तळ ठोकुन 23 च्या संख्येत हत्ती वास्तवाला आहेत. अजुनही ते छत्तीसगढ मधे गेलेले नाहीत. झेलीया हा भाग डोंगराळ व धनदाट जंगलाने व्यापलेला आहे . तश्यातही सदर भाग हा थंड हवेचे ठिकाण असलामुळे सदर हत्तीचा कळप त्या ठिकाणी वास्तवाला आहेत. झेलीया गांव हे ५० घराची वस्ती आहे. परंतु हत्तीच्या कळपानी अजुनही गावातील घराची नासधुस केलेली नाही व कुणालाही इजा पोहचली नाही हे विशेष. नाहीतर गेल्या दोन महिण्यापूर्वी सदर हत्तीचे कळप घाटी _ गांगुलीच्या ५ कि . मी . अंतरावरील डोंगराळ प्रदेशात जंगलात वास्तवाला होते. रात्रौच्या वेळेस त्या गावातील घराची नुकसान झाली होती. वनविभाग कार्यालय कुरखेडा च्या कर्मचार्यांनी सतत गस्त घालणे सुरु करून हत्तीच्या कळपाला पिटाळून लावलेहोते. ज्या _ ज्या गावात हत्तीने घरे पाडून नुकसान केली होती. त्या गावातील गरीब शेतकरी. मजुरांना शासनातर्फे नुकसान दिलेली माही .झेलीया गावातील हत्ती अजुनही वास्तवाला आहेत . त्या गावात वन विभाग मुरुमगांव चे कर्मचारी पोहचले नाहीत. मुरुमगांव वन विभागाचे RFO भंडगे यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...