वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-रात्रीच्या सुमारास घरात पत्नी झोप ली असताना बिबट्या घरात घुसला बिबट्याला पकडण्यासाठी शुटर च्या नाकीनऊ आले होते तसेच श्रीरामे यांची पत्नी समोरच्या खोलीत झोपली असल्यामुळे प्राणहानी टळली . शिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी ( कोठा ) गावातील शेवटचे घर असलेले अंबादास चिरकुटा श्रीरामे याच्या घरी शेतातुन अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मागच्या तुटलेल्या दारातुन घरात प्रवेश केला व एका खोलीत निवांत बसून होता . श्रीरामे याची पत्नी रसिका समोरच्या खोलीत झोपली होती . तर घरचे बाकीचे मंडळी मिरच्या तोडण्या करीता बाहेरगांवी गेले होते . सारिका ला आवाज आल्यामुळे तिने शेजारी सांगीतले बघता _ बघता गावकरी जमा झाले. शिंदेवाही वनपरिक्षेत्र धिकारी विशाल साळकर. क्षेत्र सहाय्यक दिपक हटवार घटनास्थळी पोहचले तसेच शिंदेवाही पोलिसांनी हजेरी लावून गावकऱ्यांना पागवण्याचा प्रयत्न केला . ताडोंबा येथुन एक पथक ( शूटर ) पाचारण करण्यात आले. परंतू बिबट्या ज्या खोलीत होता तिथे अंधार असल्यामुळे शूटर ला नेम धरणे कठीण जात होते. शूटरच्या नाकी नऊ आले होते . शेवटी शूटरला यश आले व त्यांनी बिबट्याला पकडले. बिबट शेतातुन मागच्या तुटलेल्या दरवाज्यातून प्रवेश केला होता. जिवित हानी टळली. सदर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...