वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली तालुक्यातील १५ कि . मी . अंतरावर असलेला पोर्ला यापूर्वी नबाब इस्टेट म्हणून ओळखला जात होता . पोरला इस्टेट नबाब यांनी १९७३ मधे पोरला चे वास्तव सोडून ते दुबई येथे वास्तवास गेले .नबाब चे नातू मिर अरिफ अली आता पुन्हा निसर्गरम्य परिसरात पोरला येथे वास्तव्यास येणार असल्याचे कळते . तस्या प्रकारचे संकेत म्हणजे पोर्ला येथील त्यांचा वाड्याची डागडुगी व बांधकाम सुरु आहे . पोरला इस्टेट नबाब हे एक दशक पोर्ला येथे वास्तव्यास होते त्यांनी पोरला व पोरला परिसरातील जमीनी वैरागड व कढोली येथील अफाट जमिनी त्यांच्याकडे होत्या . १९७२ पूर्वी नबाबाच सदर परिसरात दरारा होता . पोरला जंगल परिसरातील धनदाट जंगलात ते रात्रौ वन्य प्राण्याची शिकार करायचे. विदेशी पर्यटक आले तर ते वाघाची शिकार आयोजीत करावयाचे परंतु १९७२ पासुन भारत सरकारने वन्य प्राण्यांची शिकार करण्यास बंदी आणल्यामुळे ते नागपूर व नंतर दुबई येथे वास्तव्यास गेले. त्याची मुले परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेत. नबाब पोरला .सोडतांना पोरला ते क ढोलीपर्यतची इस्टेट त्यानी विकली' काहीही बळकावली तर काहींनी त्यांचा जमीनी हडप केल्यात तर काही मालमत्ता अजुनही तलाटी साज्यात नोंद आहे . विदर्भात प्रशिद्ध असे पोरला इस्टेटचे नबाब युफकन अली नावाने कंपणी होती . नबाब याचें नातु मिर हे संध्या दुबईत राहत अजुन त्यांची सात वेळा शस्त्रकिया झाली असुन आता ते या वयात पुन्हा पोरला .येथे शिकारी साठी नव्हे तर पोरला जवळील जंगल वातावरण , पर्यावरणाच्या दृष्टी कोणातुन पोरला येथे लवकरच राहण्या करीता येत आहेत. त्या दृष्टिकोनातून पोरला येथील त्यांच्या जुन्या वाड्याची डागडुगी सुर आहे .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...