वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
अकोला प्रति - वाशिम जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील खापरी या गावातील ६५ वय असलेले ज्येष्ठ नागरिक भिका चव्हाण यांचा सतत रुग्णांच्या सेवेत असणारे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जीव वाचवला. भिका चव्हाण या रुग्णाला श्वास घ्यायला खुप त्रास होत होता. दम लागत होता. श्वास वर वर जात होता.संबधित रुग्णांला तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करावे लागेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस योगेश लबडे यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांना फोन करून माहीती दिली उमेश इंगळे यांनी क्षणांचा ही विलंब न करता त्या रुग्णाच्या नातेवाईकांना घेऊन सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी दाखल केले व सर्वोउपचार रुग्णालयातिल एम.एस.डॉ गुरूदासानी सर,डॉ मुकुंद अष्टपुत्रे सर यांच्याशी संपर्क साधून सदर रुग्णांला तात्काळ उपचाराची गरज आहे ही माहिती दिली डॉ गुरूदासानी व डॉ अष्टपुत्रे सर यांनी सर्वोउपचार रुग्णालयातिल वार्ड नं ३० च्या कार्यरत डॉक्टर व नर्स ला सांगुन तात्काळ उपचार केले म्हणुन सदर रुग्णाचे प्राण वाचले व आज तो रुग्ण पुर्णपणे बरा होऊन घरी गेले रुग्णांच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे व सरचिटणीस योगेश लबडे यांचे पाणावल्या डोळ्यांनी आभार मानले व जेष्ठ नागरिक असलेल्या रुग्णांनी आर्शिवाद दिले
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...