वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती महिलेला एका इंजेक्शन करीता भटकंती करावी लागत आहे अपुऱ्या औषधी साठया करीता जबाबदार वैद्यकीय अधिक्षका आरती कुलवाल, डॉक्टर,परीचारीका,व अधिकारी यांच्या वर तात्काळ कारवाई करा व गर्भवती रुग्ण महिलेला टी टी चे इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे
स्थानिक अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती रुग्ण महिलेला टी टी च्या इंजेक्शन करिता स्त्री रुग्णालयात भटकंती करावी लागत आहे येथील परिचारिका गर्भवती रूग्ण महिलेला इकडच्या वार्डातून तिकडच्या वार्डात विचारपूस करण्याकरिता पाठवत आहेत परंतु गेल्या आठ दिवसापासून टि टी च्या इंजेक्शनचा औषधी साठा स्त्री रुग्णालयात उपलब्ध नाही वैद्यकीय अधीक्षका यांचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे सदर औषधीसाठी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी संबंधित डॉक्टर,परीचारीका व अधिकारी यांना संपर्क साधून विचारणा केली असता आणखी एक महिना सदर औषधी साठा उपलब्ध होणार नाही असे सांगण्यात आले स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधिक्षीका आरती कुलवाल यांचे दुर्लक्ष आहे हा औषधी साठा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा, म्हणून उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी अपुऱ्या औषधी साठया करीता जबाबदार डॉक्टर,परीचारीका,व अधिकारी यांची आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी अकोला, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या कडे तक्रार केली असुन अश्या कामचुकार कर्मचारी यांच्या वर तात्काळ कारवाईची व लवकरात लवकर औषधी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता ॲड रोशन तायडे सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...