वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
*वाशीम* :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवती सेना जिल्हाध्यक्षा प्रियाताई महाजन यांनी निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली आहे, त्यांनी यावेळी बोलत असताना निवडणूक आयोग हा पूर्णपणे विकला गेला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया युवती सेना जिल्हाध्यक्षांनी दिली आहे. शिवसेना नावाचा आणि चिन्हाचा निर्णय हा मोदी सरकारने शिंदे गटाच्या बाजूने साम ,दाम ,दंड, भेद या प्रकारचा वापर केला.
'सत्यमेव जयते; हे ब्रीद वाक्य तोडून हा निर्णय लावला आहे.हा विजय सत्याचा नाही तर खोक्यांचा आहे. पैशाचा जोरावरती निवडणूक आयोगाने हा निर्णय लावला आहे. आज देशातील लोकशाहीची हत्या मोदी सरकारने केली आहे.येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना यांची लायकी दाखवल्या शिवाय शांत बसणार नाही ,येणारा काळ दाखवून देईल शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनिष्ठ शिवसैनिकांचीच आहे. आणि सदैव राहणार असे यावेळी प्रियाताई महाजन म्हणाल्या..
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...