Home / विदर्भ / वाशिम / समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल्स...

विदर्भ    |    वाशिम

समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल्स पलटी दहा ते पंधरा गंभीर जखमी*!! *ट्रॅव्हल्स चालकाला डुलकी आल्यामुळे झाला अपघात*

समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल्स पलटी दहा ते पंधरा गंभीर जखमी*!!    *ट्रॅव्हल्स चालकाला  डुलकी आल्यामुळे झाला अपघात*

*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

कारंजा (लाड): दिनांक 19.2.2023 रोजी  ट्रॅव्हल्स क्रमांक  NL 01B .2239 नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाला डुलकी   आल्यामुळे ट्रॅव्हलच्या चालकाचे  नियंत्रण सुटून ट्रॅव्हल्स पलटी झाली. त्यामध्ये दहा  ते पंधरा व्यक्ती  गंभीर जखम झाले. जखमी ची माहिती मिळताच समृद्धी 108 लोकेशन चे पायलट प्रशांत ठाकरे व पायलट किशोर खोडके घटनास्थळी जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साळुंखे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋचा गुघाने मॅडम यांनी प्रथम उपचार करून तेथील मदतीसाठी ब्रदर विनोद चव्हाण सिस्टर खिल्लारे कक्ष सेवक पांडे 102 चे पायलट राजूभाऊ राठोड श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्ण सेवा रमेश  देशमुख नवनिर्माण रुग्णवाहिकेचे विनोद भाऊ खोड श्याम घोडेस्वार यांनी त्यावेळेस मदत केली. प्रथमोपचार कडून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केल्याची  माहिती प्राप्त झाली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...