वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला प्रती - रक्ताचे भाव वाढविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या अशि मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे यांना मा निमा अरोरा मॅडम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत स्वतःच्या रक्ताने लिहीलेले निवेदनाद्वारे केली आहे जिवनावश्यक वस्तुंच्या महागाई च्या झळानी सामान्य जनता बेजार असतांनाच आता रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्ताच्या किंमती वाढविण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकार ने घेतला आहे हा निर्णय गोर गरीब जनतेला तारक नसुन मारक आहे गोर गरीब रुग्णांना रक्तासाठी फिरावं लागतं त्यात ही तो रक्तगट उपलब्ध असला तरच मिळतो नाही तर त्यांची वाट पहावी लागते रक्ताचे वाढलेले शुल्क गोर गरीब रुग्णांना परवडणारे नाही नव्या दराप्रमाणे गरिब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा भुर्दंड बसणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचे नविन दर लागु करण्यात आले आहेत.ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी व गोर गरीब रुग्णांना दिलासा द्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना राज्य प्रसिद्धी प्रमुख समीर खान, सामाजिक कार्यकर्ता ॲड रोशन तायडे , सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले,सईद भाई प्रामुख्याने उपस्थित होते
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...