Home / विदर्भ / वाशिम / जिल्हा परिषद खटला शिक्षक...

विदर्भ    |    वाशिम

जिल्हा परिषद खटला शिक्षक गेले अधिवेशनावर,विध्यार्थी वाऱ्यावर .. केंद्र प्रमुखांना पडला कर्तव्याचा वीसर!! सबंधित अधिकारी वर कार्यवाहीची मागणी.

जिल्हा परिषद खटला शिक्षक गेले अधिवेशनावर,विध्यार्थी वाऱ्यावर ..    केंद्र प्रमुखांना पडला कर्तव्याचा वीसर!! सबंधित अधिकारी वर कार्यवाहीची मागणी.

जिल्हा परिषद खटला शिक्षक गेले अधिवेशनावर,विध्यार्थी वाऱ्यावर ..

 

केंद्र प्रमुखांना पडला कर्तव्याचा वीसर!! सबंधित अधिकारी वर कार्यवाहीची मागणी.

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर

 

कारंजा ( लाड):राज्य सरकार जिल्हा परिषदेचे शिक्षण सुधारण्यासाठी वेग वेगले निकष त्यासाठी अनेक पातळ्यांवर पदाच्या नियुत्या  करून हा जिल्हा परिषदेचा खटला हकलित आहे .मात्र खटल्यातील मुनिमजी म्हणून कार्यभाग करणारे लोक कर्तव्यात कसूर करताना आढडून आले तरी त्यावर कार्यवाही  होत नसल्याने ते हा गाडा घरूनच हकलत आहेत. असे चित्र दिसते .नुकतेच कारंजा प. स.अंतर्गत येत असलेल्या ग्राम वाकी वाघोडा येथील जी. प.शाळा ही एक शिक्षकी आहे त्यात आज दि.१४ फेब्रुवारी रोजी शिक्षण परिषदेचे अधिवेशन असल्याने येथील शिक्षक हे रीतसर सुट्टी टाकून गेल्याचे समजते मात्र शिक्षक सुट्टीवर असल्याने त्या शाळेवर दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक करून शाळा सुरू ठेवण्याची जबाबदारी ही त्या विभागाच्या केंद्र प्रमुकाची असते मात्र या केद्रा वरील केंद्र प्रमुखांनी येथे दुसऱ्या शिक्षकाला तिथे पाठविले नाही .तिथे दुसऱ्या कोणाची नियुक्ती केली नाही. त्यामुळे ही शाळा आजी पूर्ण वेळ बंद राहिली त्यामुळे शाळेत शिक्षणासाठी येणारी विध्यार्थी आपली तैयारी करून शाळा उघडण्याची प्रतीक्षा करीत राहिले अखेर शिक्षक येत नसल्याचे पाहून वीणा शिक्षा घरी परतले मात्र शहरातील खाजगी शाळेत स्वतःच्या मुलाबाळांना शिकविणाऱ्या शिक्षक केंद्र प्रमुखांना त्याचे काय? कारण या खटल्यात आपण करीत असलेल्या कृती चा परिणाम काय होतो याची कल्पनाही केंद्र प्रमुखांना नाही याबाबत विचारणा केली असता त्याचा फोन क्षेत्राच्या बाहेर असल्याने प्रतिक्रिया कळू शकली नाही .अशा बेशिस्त केंद्रप्रमुख आणि येथील शिक्षकांवर कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यकडून होत आहे.

धामणी जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षक रजेवर असल्याने वाकी शाळेवर शिक्षक जाऊ शकला नाही.असे धामणी येथील शिक्षकाने सांगितले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...