वणी शिवसेना शहरप्रमुख ललित लांजेवार यांचे हृदय विकाराने निधन.
वणी. शिवसेना शहरप्रमुख ललित लांजेवार (45) यांचे हृदय विकाराच्या धक्याने अकस्मात निधन झाले. विद्यार्थीदशे पासून त्यांना...
Reg No. MH-36-0010493
वाशिम जिल्हा प्रतिनिधि : दामोदर जोंधळेकर
कारंजा (लाड): न्यायालयात वकिलांना ई- फायलिंग प्रणालीने न्यायालयीन प्रकरणे दाखल करणे अनिवार्य करण्याच्या निर्णया विरोधात आज दिनांक १३/२/२०२३ रोजी कारंजा वकील संघटनेने तीव्र आक्षेप घेत या संदर्भात निवेदन जिल्हा न्यायधीशाना पाठविण्यात आले.
सद्यस्थितीमध्ये विधिज्ञांना काम करतांना अपूरी सर्वर सुविधा, पायाभूत व तांत्रिक अडचणींमुळे ई-फाइलिंग करणे शक्य नसल्याने विधिज्ञ मंडळीना त्यांची दैनंदिन सोडून प्रकरणाची तयारी करणे, पक्षकारांना देण्यात येणारा वेळ व कुटूंबासाठी देण्यात येणारा वेळ सर्व व्यापामुळे ई-फायलिंग प्रकीया ही त्रासदायक असल्याने व वकील मंडळी ही दुस-या दिवशी न्यायालयीन कामकाज सुरळीपणे करू शकत नाही, ज्यामुळे दैनंदिन न्यायालयीन कामकाजावर परिणाम होऊन जलद गतीने न्यायालयीन प्रकीया होणार नाही व याचा परिणाम वकीलांना व पक्षकारांना
सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये ई-फाइलिंग अनिवार्य करण्याचा निर्णय वकीलांवर लादने अन्यायकारक असल्याने प्रचलित स्थितीत असलेली फाइलिंग प्रकीया योग्य आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती केल्यास वकील संघटना त्याविरुद्ध बेमुदत असहकार जाहीर करून या प्रणालीला सहकार्य करणार नाही. तसेंच विधिज्ञ व पक्षकार मंडळीना होत असलेल्या अडचणीमुळे ई- फायलिंग प्रणाली लादण्यास विरोध दर्शवित तात्काळ सदर निर्णय रद्द करण्यात यावा व पूर्वस्थितीप्रमाणे दाखल करण्यात यावे. यावेळी घेण्यात आलेल्या ठरावाची प्रत व निवेदन वकील संघांचे वतीने मा. मुख्य सरन्यायाधिश सर्वोच्च न्यायालय, दिल्ली मा. रजिष्ट्रार, उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर, मा. न्यायाधिश दिवाणी व फौजदारी न्यायालय, कारंजा अधक्ष महाराष्ट्र अॅड गोवा बार असोसिएशन यांना पाठविण्यात आले.
वणी. शिवसेना शहरप्रमुख ललित लांजेवार (45) यांचे हृदय विकाराच्या धक्याने अकस्मात निधन झाले. विद्यार्थीदशे पासून त्यांना...
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच वणी यांच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्राच्या लोकप्रिय...
वणी:- आदर्श हायस्कूल वणी येथील उपक्रमशील शिक्षक तथा ग्रामगिताचार्य वैजनाथ खडसे यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक,...
*अल्ट्राटेक आदिवासी प्रकरणाची राष्ट्रिय जमाती आयोगाकडून दखल* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-चंद्रपुर...
*ट्राक्टरचा हुक तुटल्याने धानाचे पोते भरलेला ट्राक्टर उलटला. मरमपल्ली ते भामरागड रोडवरची घटना* ✍️ गडचिरोली मुनिश्वर...
*निःशुल्क बौद्ध धम्मीय उपवर वधु परिचय मेळावा २ फरवरीला नागभीड येथे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...