वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
*वाशिम:* तक्षशिला बुद्ध विहार वाढोणा फाटा येथे थायलंड येथून बुद्ध मूर्ती आणण्यात आली. त्या मुर्तीची रिसोड शहरातुन भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील वाशिम नाका येथे भव्यदिव्य बुद्ध मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी तक्षशिला बुद्ध विहार बुद्ध टेकडी वाढोणा फाटा येथील पूज्य भदंत बुद्ध कीर्ती महाथेरो यांना वंदन करून भव्य मिरणुकीस सुरुवात करण्यात आली .वाशिम नाका सिव्हिल लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सराफ लाईन, आसन गल्ली, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणुकीत सहभागी झालेल्या उपासक ,उपासिकांसाठी
आयोजक मंडळांनी अल्पोपहार चे नियोजन केले होते.तर तक्षशिला बुद्ध विहार वाढोणा येथे बौद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी हजारो बुद्ध उपासक उपासिका उपस्थित होते तर ये वेळी आयोजक मंडळ आरए१ मित्र मंडळ,रिसोड एकता नगर,अमरदास नगर,महात्मा फुले नगर ग्रामीण भागातील असंख्य उपासक उपस्थित होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...