आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा(लाड):* आज दिनांक 10.02.2023 रोजी जिल्हा वाशिम अंतर्गत तालुका कारंजा मधील आरोग्य वर्धीनी केंद्र मनभा येथे फिरते क्ष किरण वाहनाने आदरणीय डॉ.देशपांडे सर Adhs leprosy & DTO व आदरणीय डॉ. कोरे सर DHO तसेच मा.डॉ.परभनकर सर MO DTC यांचे मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्णांची x-ray तपासणी करण्यात आली.यावेळी श्री.वैभव रोडे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी यांनी 63 संशयित क्षयरुग्नाचे x-ray काढण्याचे काम केले. तसेच मा. डॉ. नांदे सर Tho कारंजा मा. डॉ. पवार सर MO मा.डॉ.भुरीवाले सर MO यांचे मार्गदर्शनाखाली मा. डॉ. लकडे मॅडम cho श्री. धाडसे HA श्री. इंगळे LSO श्री.देशमुख, श्री.काळे, श्री.रुद्रकार Mpw श्रीमती. जोंधळेकर गटप्रर्वतक श्री.पाटील STS श्री. बर्वे STLS श्री. धोपे clark श्री. तिडके, शेख परिचर तसेच आशा कार्यकर्ती ईत्यादीनी सहकार्य केले. तसेच यावेळी 50 संशयितांचे sputam गोळा करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. आर.एल.गवई HA DTC यांनी केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...