Home / विदर्भ / अकोला / *दबंगगिरी करणाऱ्या...

विदर्भ    |    अकोला

*दबंगगिरी करणाऱ्या चतारी ग्रामीण रुग्णालयातील डॉ अमोल मोरवाल या वैद्यकीय अधिकारी यांची हकालपट्टी करा - उमेश इंगळे*

  *दबंगगिरी करणाऱ्या चतारी ग्रामीण रुग्णालयातील डॉ अमोल मोरवाल या वैद्यकीय अधिकारी यांची हकालपट्टी करा - उमेश इंगळे*

 

 

 

 

अकोला प्रती - दबंगगिरी करणाऱ्या चतारी ग्रामीण रुग्णालयातील डॉ अमोल मोरवाल वैद्यकीय अधिकारी यांची हकालपट्टी करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार वारे मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे काल वृत्तपत्रांमध्ये पोलिसांन सोबत दंबगगिरी व उद्धटपणे वागणाऱ्या चतारी ग्रामीण रुग्णालयातील डॉ अमोल मोरवाल वैद्यकीय अधिकारी यांची बातमी प्रकाशित झाली, पोलिस कर्मचारी हे एका महिला फिर्यादिची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी चतारी ग्रामीण रुग्णालयात आले होते. वृध्द व्यक्तीवर उपचार करण्याऐवजी वैद्यकीय अधिकारी यांनी हेतुपुरस्सर दिरंगाई केली . पोलिस कर्मचारी यांनी विचारणा केली असता त्यांच्या सोबत अरेरावी करत उद्धटपणे वागणुक दिली

संबंधित डॉ अमोल मोरवाल वैद्यकीय अधिकारी हे पोलिसांना काहीच जुमानत नाहीत , तर सर्व सामान्य नागरीकांचे काय हाल असतील हे घडलेल्या या प्रकारावरून आपण समजु शकता,

तेव्हा स्वतःला आरोग्य यंत्रणा समजणाऱ्या व पोलीसांन सोबत उद्धटपणे वागणाऱ्या व दादागिरी करणाऱ्या चतारी ग्रामीण रुग्णालयातील डॉ अमोल मोरवाल या वैद्यकीय अधिकारी यांची तात्काळ हकालपट्टी करा अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार वारे मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...