आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*वाशिम:* रिसोड शहारातील बेंदरवाडी येथील चार मुलांच्या आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3:00 वाजता उघडकीस आली.पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड शहरातील बेंदरवाडी येथील अर्चना शिवाजी मोरे वय 26 वर्ष हिने 9 फेब्रुवारी रोजी बेंदरवाडी जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला व मृतदेह विहिरीतून बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. आज १० फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अर्चनाला तीन मुले आणि एक मुलगी असून घरची परिस्थिती हलाखीची आहे. ती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मात्र नवऱ्याच्या दारूच्या आहारी गेल्याने घरात रोज भांडण व्हायचे. याला कंटाळून अर्चनाने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.पण तिने आपल्या चार निरागस मुलांचा अजिबात विचार केला नाही. याबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी याप्रकरणी अकस्मिक मृत्युची नोंद करून अधिक तपास करत आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...