सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
*वाशिम:* मानोरा - दिग्रस रोडवर एक मॅक्स पिक वाहन दि. ९ फेब्रुवारी२०२३ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आगीने पेट घेतलेले उभे वाहन पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
सविस्तर असे की, मानोरा शहरातून जात असलेले मॅक्स पिक अप वाहन मुख्य रस्त्यावर ए वन कलेक्शन दुकानाच्यासमोर गाडी मध्ये बिघाड होऊन उभे होते त्या वाहणातून दुर्गधी येत असल्यामुळे या वाहणात गोमांस तर नाही ना अशी शंका युवकांना आली .व नंतर कोणीतरी ते वाहन पेटवून दिले घटना स्थळी अग्निशमन दल दाखल होऊन वाहणाची आग विझवण्यात आली .ही घटना मुख्य बाजार पेठेत घडली त्यामुळे व्यापारी तणावात होते वृत्त लिहिस्टोव्हर गुन्हा दाखल प्रक्रिया चालू होती. पोलिसांनी ८ युवकांना ताब्यात घेतले आहे.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...