Home / विदर्भ / अकोला / *धाबा प्राथमिक आरोग्य...

विदर्भ    |    अकोला

*धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

*धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

रा*

 

अकोला प्रती - प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे 7/1/2023 रोजी चेलका गावातील गरोदर माता उषा मनोहर इंगळे प्रसुती करीता आणले असता त्या ठीकाणी गरोदर मातेस उपचार मिळाले नसल्याने परस्पर बार्शिटाकळी येथे घेऊन जावे लागले त्या दरम्यान रुग्णवाहिकेतच महीलेची प्रसुती झाली व वेळेवर उपचार मिळू न शकल्याने बाळाचा मृत्यू झाला या घटनेस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचेवर करण्यासाठी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ असोले यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मुख्यतः जे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख हे अनुपस्थित असतांनाही त्यांच्या वर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही सदर वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख यांना पाठीशी घालण्याचे काय कारण असावे,हे प्रकरण जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मॅनेज तर केलं नाही ना अशा संशय मृत्यू झालेल्या बाळाचे वडिल मनोहर इंगळे यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या जवळ बोलुन दाखवले म्हणून सदर प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथिल डॉ अमित देशमुख यांच्या विरोधात मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी पिडित मनोहर इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...