वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
✍???? वसंत जगताप
बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी येथिल ४३ वर्षीय पुरुष तक्रारदार यांचे वडील मार्च २०२२ मधे मयत झाल्याने त्यांच्या नावे रायपुर शिवारात असलेल्या शेतीच्या 7/12 वर वारसाहक्काची तक्रारदारासह ईतर वारसांची नोंद घेण्यासाठी लोकसेवक आरोपी प्रकाश म्हातारजी उबरहंडे वय ५६ पद तलाठी, साझा- रायपुर वर्ग ३, विष्णुवाडी बुलढाणा ता.जिल्हा बुलढाणा यांनी दी.३०/१/२०२३ रोजी पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार याचे कडे पंचासमक्ष ४०० रुपये लाचेची मागणी केली
त्यावरुन आज दी.८/२/२०२३ रोजी सापळा कारवाई आयोजित केली असता आलोसे उबरहंडे यास तक्रारदारा कडुन ४०० रुपये घेतांना रायपुर ग्रामपंचायतचे आवारात रंगेहात पकडण्यात आले त्यावरुन लोकसेवक यास ताब्यात घेवुन विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले
या सापळा प्रकरणी सक्षम अधिकारी मा.उपविभागीय अधिकारी सो.बुलढाणा
सापळा व तपास अधिकारी श्री सचिन इंगळे,पोलीस निरिक्षक ला.प्र.वि.बुलढाणा
कारवाई पथक पो.ना.प्रविण बैरागी, विनोद लोखंडे, महीला पो.काॕ.स्वाती वाणी ला.प्र.वि.बुलढाणा
मार्गदर्शन ,मा.श्री मारुती जगताप ,पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र आमरावती
मा.श्री अरुण सावंत,अप्पर पोलीस अधिक्षक
मा.श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र अमरावती
मा.श्री संजय चौधरी पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.बुलढाणा
यांनी अथक परिश्रम घेतले
या प्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक बुलढाणा विभागाचे पोलीस अधिक्षक यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की कोणत्याही शासकिय आधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतिने खाजगी इसमाने त्यांचे शासकिय काम करुन देण्या साठी लाचेची मागणी केल्यास ला.प्र.वि.बुलढाणा चे दुरध्वनी क्रं ०७२६२-२४२५४८
अथवा टोल फ्री क्रं. १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...