वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:-स्वतंत्र विदर्भ राज्य तीव्र करण्या करिता जनजागृती करण्या करिता विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे २१ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२३ या कालावधीत पूर्व विदर्भातुन एक आणि पश्चिम विदर्भातुन एक अश्या प्रमाणे दोन विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात येणार आहेत दोन्ही यात्रांचा समारोप ५ मार्च २० २३ ला संविधान चौक नागपुर ला दुपारी १ वाजता जाहीर सभेने होणार आहे. पूर्व विदर्भातील विदर्भ निर्माण यात्रेचा प्रारंभ कालेश्वर या पवित्र ठिकाणावरून तर पश्चिम विदर्भातील यात्रेचा प्रारंभ जिजाऊ चे माहेरघर सिंदखेड राजा येथुन होणार आहे.याचा प्रचार आणि प्रसिद्धी ,पूर्व तयारी ,संघटनात्मक बांधणी करिता विदर्भ राज्य आंदोलन समिती चे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार आणि युवा आघाडी अध्यक्ष्य मुकेश मासुरकर यांचा गडचिरोली जिल्हा दौरा ७ आणि ८ फेब्रुवारीला होणार आहे. * दिनांक ७ फेब्रुवारी मंगळवार सभा वडसा
सभा कुरखेडा
* दिनांक ८ फेब्रुवारी बुधवार गडचिरोली पत्रकार परिषद सकाळी ११ वाजता.
सभा दुपारी १ वाजता. स्थळ : शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली
सर्व पदाधिकारी यांनी कार्यकर्ते, विदर्भप्रेमी जनता सर्वांना निरोप द्यावा. आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन अरुण पाटील मुनघाटे जिल्हा समन्वयक , जिल्याध्यक्ष राजेंद्रसिह ठकुर , अशोकभाऊ पोरेडीवार, शंकर शेकुर्तीवार , गोवर्धन चव्हाण , शालीक नाकाडे, ग्यानचंद सहारे, घीसुपाटील खुणे, रमेश उप्पलवार , रमेश भुरसे, अमिता मडावी , अर्चना चुधरी, सुनिता मडावी, विलास रापर्तीवार , नागसेन मेश्राम , सुरेश बारसागडे , नसीर जुम्मन शेख , दिपक दुर्गे विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोली चे पदाधिकारी यांनी एका पत्रकातून केले आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...