वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली :-आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील दिक्षाभुमीच्या अर्धा एकर जागेवरील भव्य असे.बुद्ध विहार साकारले जात असुन सदर बांधकाम प्रगती पथावर आहे साकार होत असलेल्या बुद्ध विहारातील बुद्ध मुर्ती सिनेअभिनेता यांनी ५ फुटाची बुद्ध मुर्ती एक वर्षापूर्वीच दानातदिलेली आहे तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना व्हावी म्हणून दिक्षा भुमीची जागा त्या जागेवर लोकवर्गणीतून ८ ते १० लाखाचे बुद्ध विहार तयार होत आहे आरमोरी तालुक्यातील वासाळा हे मोठे गाव असुन सदर गावात अनू.जातीची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात आहे म्हणून वासाळा - वनखी मेन .रोडलगत भव्य अश्या जागेत बुद्ध विहार व बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना लवकर होणार असल्याचे सामाजीक कार्यकर्ते प्रा मुनिश्चर बोरकर यांनी सांगीतले बुद्ध विहार बांधकामाची पाहणी करतांना प्रा.मुनिश्वर बोरकर टि. एम खोब्रागडे गुरुजी अशोक शामकुळे मुखरू मेश्राम मंडळाचे अध्यक्ष तानुजी मेश्राम सचिव भाऊराव रामटेके आदी हजर होते तर मंडळाचे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत. दान दात्यानी मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्यासी संपर्क साधावा असे आवाहनही प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केलेले आहे .
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...