आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
*वाशिम:मानोरा* तालुक्यातील भुली येथील सेवालाल महाराज संस्थान येथे राष्ट्रसंत डॉ रामराव महाराज यांची मूर्ती स्थापना व कलश रोहन कार्यक्रम ५ फेब्रुवारी ला नेहरू महाराज यांचे हस्ते पार पडला.
बंजारा समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ रामराव महाराज यांच्या मूर्तीची स्थापना व कळश रोहन कार्यक्रम ५ फेब्रुवारी ला मानोरा तालुक्यातील भुली येथे जगद्गुरू संत सेवालाल महाराज मंदिरात नेहरू महाराज यांचे हस्ते पार पडला. यावेळी गावातून कलश मिवरनुक मंदिरात होमवण करून पूजा विधी पार पडल्यावर भोगभंडारा अर्पण करून आरदास म्हटल्यावर गावातील नागरिकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय चव्हाण, सदस्य गणेश चव्हाण, सुभाष राठोड, धर्मासिंग चव्हाण पुजारी उत्तम महाराज, जी प सदस्या सौ सुरेखा अशोक चव्हाण, सरपंच सौ मेघा राजेंद्र चव्हाण उपसरपंच सौ कावेरी रमेश राठोड, रामू राठोड, अरविंद चव्हाण आदी मान्यवर व गावातील महिला पुरुष उपस्थित होते
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...