वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला प्रती - अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार वारे यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनाची दखल घेत मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर यांची तडकाफडकी बदली केली. मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर यांची बदली होऊन जवळपास ८ दिवस झाले परंतु मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात रीक्त असलेल्या जागेवर अजुन पर्यंत कोणत्याही डॉक्टरला रुजु करण्यात आले नाही.तसेच बऱ्याच दिवसांपासून आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार एकाच डॉक्टर वर आहे म्हणून आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र व मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर प्रकरणी आज दी ६/०२/२०२३ रोजी उमेश सुरेशराव इंगळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात यावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली सदर मागणी मान्य न झाल्यास मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना घेऊन उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडेल अशी मागणी केली आहे
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...