वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधि: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा(लाड* ):महाराष्ट्र गवळी समाज संघटना वाशिम जिल्हा कार्यकारणी च्या वतीने कारंजा गवळीपुरा येथील शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्याचा ताज चौकात सायंकाळी 6 वाजता सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले.यात वाशिम जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, वैद्यकीयक्षेत्रात निवड झालेल्या विद्यार्थी व गवळी समाजातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला . कार्यक्रमास गवळी समाजातील सर्व नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते . या आवाहनास प्रतिसाद देत महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य व समाज बांधवांनी ही या कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवली होतीं. या वेळी कार्यक्रमा चे अध्यक्ष गवळी समज संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष रहेमान नंदावाले हे होते.तर प्रमुख अतिथि जिल्हा अध्यक्ष जुम्मा पप्पुवाले, कय्यूम जट्टवाले, वकील गारवे, सुब्हान चौधरी, ॲड. सुभान खेतीवाले,, पत्रकार मोहम्मद मुन्नीवाले, चाँद मुन्नीवाले, सलीम शैखुवाले, इबराहीम कामनवाले, प्रा.बदरोद्दीन कामनवाले, रमजू खेतीवाले, पत्रकार प्रा.सी. पी. शेकुवाले, हसन पप्पुवाले, सलीम गवली भूसावल ,युसूफ सर, भोजू रायलीवाले अमरावती,लियाकत मुन्नीवाले, इत्यादि हजर होते. गवळी समाजाचे विद्यार्थी यांच्यात आत्मविश्वास वाढवन्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या पुढे ही असे कार्यक्रम गवळी समाज संघटना तर्फे राबविन्यात येईल त्या मुळे विद्यार्थीयांचे मनोबल वाढवण्यात मदत होईल कारण यशस्वी होण्यासाठी शिक्षणा शिवाय पर्याय नाही असे मत आपल्या प्रास्तविकात ऐड. सुभान खेतीवाले यांनीमाड़ले.मान्यवराचा हस्ते नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, वेद्यकीय विद्यार्थी गुणवत चा शाल मेडल व पुष्प गुच्छा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्ह्यातल्या सरपंच व ग्राम पंचायत सदस्य, आठ वेद्यकीय विद्यार्थी चार पुरस्कार प्राप्त खेळाळू चा समावेश होता. कार्यक्रमा चे सूत्र संचालन सी. पी शेकुवाले यांनी तर आभार मोहम्मद मुन्नीवाले यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी उपस्थिती होती .
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...