Home / विदर्भ / वाशिम / *कृतिका चव्हाण हिला...

विदर्भ    |    वाशिम

*कृतिका चव्हाण हिला राष्ट्रीय मार्शल आर्ट मध्ये सुवर्णंपदक!!* *सोमेश्वरनगर येथील मुलीची कामगिरी*

*कृतिका चव्हाण हिला राष्ट्रीय मार्शल आर्ट मध्ये सुवर्णंपदक!!*    *सोमेश्वरनगर येथील मुलीची कामगिरी*

*कृतिका चव्हाण हिला राष्ट्रीय मार्शल आर्ट मध्ये सुवर्णंपदक!!*

 

*सोमेश्वरनगर येथील मुलीची कामगिरी*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*वाशिम* : ठाणे येथील अमर इन्टरनॅशनल कालेज येथे ११ वीत शिक्षण घेणारी सोमेश्वरनगरची विध्यार्थीणी कु. कृतिका योगेश चव्हाण हिने मार्शल आर्ट राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णं पदक हरिद्वार येथे पार पडलेल्या स्पर्धेत आपल्या वाशीम जिल्ह्याचे मानाचा तुरा रोवला आहे.मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील उद्योजक इंजि. योगेश चव्हाण हे ठाणे येथे वास्तव्यास आहे कृतिका चव्हाण ही ठाणे येथील अमर इंटरनॅशनल कालेज मध्ये ११ वीत शिक्षण घेत आहे. मार्शल आर्ट स्पर्धा राज्यात पार पडली. या स्पर्धेत कृतिका चव्हाण हिने सुवर्णं पदक मिळविल्याने १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२३ पर्यन्त हरिद्वार येथे राष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशातील २० राज्यातून ४०० स्पर्धक सहभागी झाले होते तर राज्यातून १८ स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला यावेळी सोमेश्वरनगर येथील कृतिका योगेश चव्हाण हिने राष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धेत सुवर्णं पदक जिंकत वाशीम जिल्हा सोमेश्वरनगर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यशाचे श्रेय आपले गुरु नासिर हुसेन व आई वडील यांना दिले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...