आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
*वाशीम* - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु.आदीती नारायणराव आढाव या विद्यार्थ्यांनीने पदवीत्तर विभागातुन सुक्ष्मजिवशास्त्र विषयात विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक प्राप्त केल्या बद्दल वाशीम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयाच्या वतिने आदीतीचा राजस्थान शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शिलाताई राठी प्राचार्य आर.एफ.पगारीया यांच्या संयुक्त हस्ते ४फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी सुक्ष्मजिवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.रचणा पचोरी, प्राध्यापक ज्योत्स्ना पाटील यांच्या सह सुक्ष्मजिवशास्त्र विभागातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती कु. आदीती हि वाशिम येथील विज वितरण कंपनी कार्यालयातील भरारी पथक विभागात उप कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेल्या नारायणराव आनंदराव आढाव यांची कन्या असुन आदीतीने पिएचडी साठी प्रबंध सादर केला आहे. आदीतीच्या यशा बद्दल राजस्थान आर्य शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळा सह शिक्षक वृद व नातेवाईकां कडुन तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय वडील आनंदराव आढाव,आई व गुरुजणांना दिले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...