वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
*कचारगड येथील राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व महागोंगोना कोयापुनेम महापूजा व गोंडी साहित्य महासंमेलनाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपस्थिती*
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:--राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित, खासदार अशोकजी नेते,देवरीचे माजी आमदार संजय भाऊ पुराम यांच्यासह आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनीही केली महापूजा
दिनांक ४/२/२०२३ कचारगड*संपूर्ण आशिया खंडातील तथा भारतीय उपखंडातील गोंडीयन संस्कृती, जनजाती रितीरिवाज ,परंपरा , बोली भाषा,पूजा पद्धती ,पूजा विधि, नृत्य कला, पहाडी गुफा , यांचे अतिरम्य दर्शन घडविणारे पारी कोपार लिंगो मा कली कंकाली देवस्थान कचारगड धनेगाव तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया द्वारा कचारगड येथे राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व महागोंगोना कोयापुनेम महापूजा व गोंडी साहित्य महासंमेलनाचे व राष्ट्रीय गोंडी नृत्य महा महोत्सवाचे अति भव्य असे आयोजन केले जाते.खरोखरच या यात्रेला प्रत्येक आदिवासी बांधवाने गेले पाहिजे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या यात्रेच्या भेटीच्या प्रसंगी केले.
या भव्य यात्रेला राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित, खासदार अशोकजी नेते,देवरीचे माजी आमदार संजय भाऊ पुराम यांच्यासह आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनीही भेट देवून त्या ठिकाणीं आदिवासी देवी देवतांची महापूजा केली.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी हे दरवर्षी न चुकता या कचारगड यात्रेला जाऊन त्या ठिकाणी सहभाग घेतात. यावर्षी देखील यात्रेमध्ये आहेत. या यात्रेला आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये येतात. प्रत्येक आदिवासी बांधवाला याचे महत्त्व माहित व्हावे व त्यांचाही याच्यात सहभाग असावा करिता आदिवासी बांधवांनी कचारगड यात्रेला अवश्य जावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...