आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
*मानोरा:-* दिनांक ४ फेब्रुवारी २०२३रोजी मानोरा शहरांतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुसाट वेगाने धावणाऱ्या ॲपे च्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे सरळ तळमजल्यात घुसला. शनिवार असल्यामुळें दवाखाना बंद होता. त्यामुळे होणारी जिवीतहानी टळली.
सविस्तर वृत्त असे की, शनिवार ला सायंकाळीं ५.३०वाजता च्या दरम्यान दिग्रस चौका कडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुसाट वेगाने धावणाऱ्या ॲपे क्र. एम एच २३ एडी १५४७ हया क्रमांकाचा ॲपे च्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे सरळ जाण्या ऐवजी गणेश जामदार यांच्या दुकानातील खालच्या मजल्यातील बंद असलेल्या दवाखाना ला जबर धडक दिली. दवाखाना बंद असल्यामूळे जिवीतहानी टळली. मात्र चालकाने अनियंत्रित असलेल्या ॲपे च्या वाहनातून सुखरुप बाहेर निघाला. आणि त्याचा ही जीव वाचला. ॲपे ने १० फुट आसलेल्या दुकानाला जबर धडक दिली. यामध्ये ॲपे चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानकपणे झालेल्या अपघाताला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...