Home / विदर्भ / गडचिरोली / सावकारी करणारे बचत...

विदर्भ    |    गडचिरोली

सावकारी करणारे बचत गटवाले सापडले

सावकारी करणारे बचत गटवाले सापडले

सावकारी करणारे बचत गटवाले सापडले

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

गडचरोली :-- बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या दोन बचत गटाच्या घरावर सहकार विभागाच्या कर्मचार्‍यांनी रंगेहात पकडले नवेगाव येथील मोनिका किशोर खनके व संगीता निंबाळकर यांचे घरी सकाळी ८.३०वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली प्रंशात धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ऑफीसचे वेगवेगळे कर्मचारी वेगवगेळ्या घरी पोहचले व कारवाई केली यात मोनिका खनके याच्या घरून १२ स्टॅम्प पेपर ७ कोरे धनादेश करारनामा चिट्या ३रजिस्टर १० हिसोबांच्या नोंदवह्या तर संगीता निंबाळकर याचे घरून ६ स्टॅम्प पेपर १२ कोरे धनादेश ३ सातबारा चे नमुने ६ विक्रीपत्र व मालमत्ता पत्र जप्त केले महत्वाचे म्हणजे स्टॅम्प पेपरवर रकमा एक लाखचे वर.लिहल्या गेली होती व त्याची व्याज १०% असे नमुद होते सहाय्यक निबंधक विक्रमादित्य सहारे व त्याचे इतर सहकारी यांनी सहकार्य केले पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता २०१४ कालम १६ अंतर्गत कारवाई करण्यात आली सदर कारवाईमुळे शहरातील प्रत्येक वार्डातील बचत गटाचे धाबे दणाणले आहेत

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...