Home / विदर्भ / गडचिरोली / प्राचार्य रामकृष्ण...

विदर्भ    |    गडचिरोली

प्राचार्य रामकृष्ण ताजणे यांचं सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न

प्राचार्य रामकृष्ण ताजणे यांचं सेवापुर्ती  सत्कार सोहळा संपन्न

प्राचार्य रामकृष्ण ताजणे यांचं सेवापुर्ती  सत्कार सोहळा संपन्न

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:--स्थानिक शिवाजी  हायस्कूल तथा  कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी चे  प्राचार्य श्री.रामकृष्ण ताजने हे नियतवयोमानुसार 31 जानेवारी 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सहकुटुंब सस्नेहसत्कार समारंभ शिवाजी हायस्कूल चामोर्शी येथे 3  फेब्रुवारी रोजी  शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आली.

        व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. एन. चापले अध्यक्ष शाळा समिती तथा सदस्य श्री.शि शि.प्र.म. गडचिरोली, प्रमुख अतिथी म्हणून माननीय अरुण पा. मुनघाटे, माननीय शरद पा.ब्राह्मणवाडे, माननीय नरेंद्र पा.म्हशाखेत्री, प्रभारी प्राचार्य आर. एस. ताराम, पर्यवेक्षक वाय. एस.निकोडे, श्रीमती मीराताई ताजणे, समीर ताजणे उपस्थित होते.

      यावेळी अनेक शिक्षक सहकारी यांनी ताजणे सरांच्या सेवेतील आठवणी जाग्या केल्या. त्यांच्या कामाची पद्धत शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि क्षमाशील अशी वर्तनुक होती  शिक्षण सेवेत असताना अनेक विद्यार्थी घडवून आदर्श विद्यार्थी कसा घडवला पाहिजे हे ताजणे सरांकडून शिकावे असे मनोगत व्यक्त केले.

       सत्कारमूर्ती ताजणे सरांनी आपल्या मनोगतातून आपला जीवन प्रवास सांगितला ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करीत असताना विद्यार्थी शिक्षणात तडजोड न करता शिस्त लावली. सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी तयार केले पाहिजे असे सांगितले.

   कार्यक्रमाचे अध्यक्ष चापले सरांनी ताजणे सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरुले सर यांनी केले तर आभार श्री राकेश खेवले सर यांनी मानले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...