Home / विदर्भ / वाशिम / *कारंजा तालुक्यामध्ये...

विदर्भ    |    वाशिम

*कारंजा तालुक्यामध्ये स्वस्त धान्य राशन दुकानातील तांदूळाचा मोठा काळा बाजार*!! *कारंजा तहसील पुरवठा विभागाचे दुर्लक्ष* चौकशीमध्ये एका डिजिटल मीडियातील पत्रकाराचे नाव येण्याची शक्यता

*कारंजा तालुक्यामध्ये स्वस्त धान्य  राशन दुकानातील तांदूळाचा मोठा काळा बाजार*!!                            *कारंजा तहसील पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*                                    चौकशीमध्ये एका डिजिटल मीडियातील पत्रकाराचे नाव येण्याची शक्यता

*कारंजा तालुक्यामध्ये स्वस्त धान्य  राशन दुकानातील तांदूळाचा मोठा काळा बाजार*!!                        

 

*कारंजा तहसील पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*                                

 

चौकशीमध्ये एका डिजिटल मीडियातील पत्रकाराचे नाव येण्याची शक्यता

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

कारंजा शहरात व तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकानात मिळणाऱ्या तांदुळाचा काळा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे.या काळाबाजार करणाऱ्याशी कारंजा तहसील पुरवठा विभागाची हात मिळवनी तर नाही ना असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. कारण  पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी करतात तरी काय ? अशा तांदुळाचा काळाबाजार करणाऱ्या वर कारवाई का करत नाही.असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सविस्तर माहिती अशी की कारंजा तालुक्यातील तपोवन येथे रेशनच्या तांदुळाचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळताच कारंजा पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे साहेब व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी तपोवन येथे रात्री १० वाजताच्या दरम्यान जाऊन अंदाजे १०० ते १५० तांदूळाचे कट्टे भरला असलेला ट्रक ताब्यात घेउन  ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला.या ट्रक सोबत चार आरोपींना अटक करण्यात आली.या आरोपींची कसून चौकशी केली असता एका पत्रकाराचे नाव समोर येण्याची शक्यता आहे.पकडण्यात आलेला तांदूळ हा स्वस्त धान्य दुकानातील आहे.याबाबत खात्री करण्याकरता कारंजा तहसीलदार यांना पत्र देऊन पुरवठा निरीक्षक यांच्या मार्फत तपासणी करण्यात येऊन त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावरून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...