Home / विदर्भ / वाशिम / *मानोरा खरेदी विक्री...

विदर्भ    |    वाशिम

*मानोरा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध!!* *अध्यक्ष पदी मतीन पटेल तर उपाध्यक्ष पदी महादेव ठाकरे*

*मानोरा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध!!*    *अध्यक्ष पदी मतीन पटेल तर उपाध्यक्ष पदी महादेव ठाकरे*

*मानोरा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध!!*

 

*अध्यक्ष पदी मतीन पटेल तर उपाध्यक्ष पदी महादेव ठाकरे*

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर

 

मानोरा खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक ३ फेब्रुवारी२०२३ ला साहायक निवडणूक अधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी मतीन पटेल तर उपाध्यक्ष म्हणून महादेवी ठाकरे यांची अविरोध निवडणूक पार पडली.

मानोरा खरेदी विक्री सहकारी संस्थेची निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेस ५, कांग्रेस २, भाजपा ३ व ठाकरे सेनेचे ३ संचालक अविरोध निवडून आले होते ३ फेब्रुवारी ला अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक साहायक निबंधक कार्यालयात अध्यासी अधिकारी डी यु. खुरसडे यांचे अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी कांग्रेसचे मतीन पटेल व भाजपाचे महादेव ठाकरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर उपाध्यक्ष पदासाठी महादेव ठाकरे, रुपेश पवार व सौ पद्माबाई देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेताना अध्यक्ष पदाचे उमेदवार महादेव ठाकरे यांनी उपाध्यक्ष पदासाठी रुपेश पवार व सौ पद्माबाई देशमुख यांनी उमेदवारी मागे घेतल्याने अध्यक्ष पदी मतीन पटेल तर उपाध्यक्ष पदी महादेव ठाकरे अविरोध निवड झाल्याची घोषणा खुरसडे यांनी केली. यावेळी संचालक अमोल तरोडकर, रुपेश पवार, भारत चव्हाण, दादाराव दुमारे, गणेश पवार, धनंजय वानखडे, जगदीश वाघमारे, गणेश मिसाळ, देवानंद मोहिते पद्मा प्रवीण देशमुख व सपना देशमुख उपस्थित होते.अविरोध निवड होण्यासाठी राष्ट्रवादीचे

जिल्हाधक्ष चंद्रकांत ठाकरे, अनिल राठोड,सहकार नेते सुरेशभाऊ गावंडे डॉ संजय रोठे ओबीसी विभागीय अध्यक्ष राजू गुल्हाने, तालुकाधक्ष यशवंतराव इंगळे, अरविंद पाटील , जी प सदस्य उमेश ठाकरे, ठाकुरसिंग चव्हाण,ठाकरे सेनेचे तालुकाध्यक्ष रवी पवार, यांनी प्रयत्न  केले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...