संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
ह.भ. प.बाबाराव महाराज ढोके
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
मंगरुळपिर तालूक्यातील मौजे सायखेडा ,वाघदरा डोंगर येथील निसर्गरम्य परीसरात अवलिया महाराज याञे निम्मितश्रीमद भागवत दि.२९पासून प्रारंभ असून या उत्सवा दरम्याने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सायखेडा व परीसराचे श्रध्दास्थान संत अवलिया महाराज यांची याञा सर्वाधिक पुरातन याञा म्हणून परीचीत असल्याने
महाप्रसादासाठी हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञानेश्र्वरीगाथा पारायण ज्ञानयज्ञ,व अखंड विणा,सप्ताहाचे आयोजन केले आहे.भागवत वाचक ह.भ.प.बाबाराव महाराज ढोके,व गाथा पारायण ह.भ.प. बबन महाराज चतारकर यांच्या अमृतमय वाणीतून होत आहे.मृदंगाचार्य ह.भ.प.मारोतराव महाराज हटकर, व गायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज मोरे आळंदीकर साथ देत आहे. दररोज सकाळी काकडा व सांय हरिपाठ होत आहे.त्यामुळे वागदरा परीसर भक्तीमय झाला आहे.या भागवत सप्ताहाला भाविकांचा प्रतिसाद मिळत असून दररोज परीसरातील शेकडो भाविक भागवत श्रवणाचा लाभ घेत आहे. ,ह.भ.प बाबाराव महाराज यांनी हिरण्यकसबू व भक्त प्रल्हाद यांची कथा सांगत असतांना.भक्त प्रल्हादावर झालेले अन्याय अत्याचार कथन केले.जिवनात भक्तीमार्गाशिवाय पर्याय नाही.भगवंताचे नामस्मरण केल्यास.संकट निवारण होईलच.भक्त प्रल्हादावर १४प्रकारचे संकटे कशी आणली
आणि ईश्र्वराच्या नामस्मरणाने प्रल्हादांनी कशा विजय मिळवला . भक्तीला विरोध करणारे हिरण्यकसब यांचा वध कशा प्रकारे झाला यांचे वर्णन बाबारा व महाराज ढोके यांनी कथन केले.यावेळी सायखेडा परीसरातील शेकडो भाविक भागवत श्रवणाचा लाभ घेत होते .दुपारी २वा.जितेंद्र महाराज मोहड यांचा भक्ती संगीताचा मधूर कार्यक्रम झाला. वागदरा डोंगर अवलिया गजराने दुमदुमला आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...